by Bhushan Wani
Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा! Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected]) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. (https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) Copyright – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Language
🇲🇷
Publishing Since
8/14/2023
Email Addresses
1 available
Phone Numbers
0 available
April 15, 2025
“२ एप्रिल २०२५ म्हणजे मुक्ती दिनच. हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल. दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला हा क्षण म्हणजे अमेरिकी उद्योगांचा पुनर्जन्मच आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यास या दिवसापासून आपण सुरुवात केली.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगातल्या ६० देशांवर आयात शुल्क लादण्याचं हे भाषण टाळीफेक असलं तरी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अमेरिकेसह जगातले सगळे शेअर बाजार गडगडायला लागले. ही जागतिक मंदीची सुरुवात आहे या स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे झळकायला लागल्या. गेल्या पाच सहा दिवसांत परिस्थिती सावरत असली तरी या सगळ्याकडे एक गुंतवणुकदार म्हणून कसं बघायचं, मनातल्या भीतीवर-काळजीवर कशी मात करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू असलेल्या एसआयपींचं काय करायचं याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected]) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
April 8, 2025
यंदा योगायोगानं मराठी नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही अगदी पुढेमागे आली. त्यामुळेच नवीन आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक संकल्पांची गुढी उभारायची म्हणलं तर सरलेल्या आर्थिक वर्षात आपल्याकडून गुंतवणुकीसंदर्भातल्या कोणत्या चुका झाल्या, या चुका आपल्याला उमगल्या का आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केली का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected]) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
April 1, 2025
युच्युअल फंडात गुंतवणूक करणं म्हणजे जत्रेतल्या मोठ्या पाळण्यात बसण्यासारखं झालंय. कधी मार्केटसोबत आपला पोर्टफोलिओ वर जाईल आणि कधी ध्यानीमनी नसताना तो धाडकन खाली येईल याचा अंदाज येईना झालाय. मार्चमध्ये मंदीचं मळभ जाऊन तेजीचे वारे वाहताहेत असं वाटत असतानाच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारानं परत आपटी खाल्लीय. अशा सगळ्या परिस्थितीत पेशन्स कसा राखायचा याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected]) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.
All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.
We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.
While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at [email protected] for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.
By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.