by Vidula Tokekar
Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more.
Language

Publishing Since
7/2/2022
Email Addresses
1 available
Phone Numbers
0 available
February 16, 2024

आपण रोजच पाण्याने स्नान करतो, मग त्यात विशेष काय? कोणकोणती स्नानं असतात ते तर आज मी सांगणारच आहे. पण त्याबरोबर आणखी काही तरी सांगणार आहे. काय होतं, की हे स्नानोपचार घेण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी निसर्गोपचार केंद्रात जावं लागतं. तिथे सगळी साधनसामग्री असते, भरपूर आणि योग्य तपमानाचं पाणी असतं, हे उपचार शिकलेले उपचारक असतात. पण सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे आपल्याला घरी, उपलब्ध साधनांमध्ये, त्याच्या खालोखाल काही करता येईल का तेही आपण पाहाणार आहोत.

हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

January 30, 2024

पाणी अनेक प्रकारांनी उपचारासाठी वापरलं जातं. आज आपण पाहाणार आहोत ती जादूची पट्टी अर्थात लपेट पट्टी हा त्यातलाच एक भाग. वापरण्यास अतिशय सोपा, सुटसुटीत, सहज आणि अतिशय परिणामकारी. या जादूच्या पट्टीचं नाव आहे, लपेट पट्टी किंवा वेट पॅक.

डोकं दुखत असेल तर डोक्याला. हात पाय कंबर दुखत असेल तर त्या त्या ठिकाणी, पोट साफ होत नसेल, घशाशी येत असेल, मूत्रविकार असतील तर पोटाला लपेटून ठेवायची. दारात बोट चेमटलं, मान लचकली, कंबर धरली, अति व्यायामाने स्नायू दुखावले, जास्त वजन उचलल, प्रवासात मान अवघडली, खरचटलं, कापलं – लपेट पट्टी. जखम झाली, लपेट पट्टी. भाजलं, लपेट पट्टी. मुका मार – लपेट पट्टी. थायरॉइड, बीपी, लठ्ठपणा -– लपेट पट्टी. कीटकदंश, मुंगी चावणे इत्यादी - लपेट पट्टी अगदी मूळव्याधीवरसुद्धा पूरक उपचार म्हणून लपेट पट्टी. सगळयाला ही लपेट पट्टी लपेटणे.

एवढं कसं काय जमतं बुवा या लपेट पट्टीला? शास्त्र सोपं आहे त्याच्यामागचं.

हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

January 18, 2024

नेहमीच्या तक्रारी, तसं म्हटलं तर किरकोळ, पण त्रासदायक. त्यावर काहीतरी झटपट उपाय करून कामाला लागावं ही इच्छा. पण तुमच्या निसर्गोपचारात तर परिणाम व्हायला वेळ लागतो म्हणे, मग काय, गोळीच घ्यावी लागणार ना!

नाही नाही नाही... शुद्ध गैरसमज. निसर्गोपचारात तर सगळ्यात झटपट परिणाम दिसतात. तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा आणि निसर्गापेक्षा शक्तिमान काय आहे? गोळी घेऊन १५ मिनिटांत तात्पुरतं डोकं दुखायचं थांबत असेल, तर नैसर्गिक प्रथमोपचारांनी ते दहाच मिनिटांत थांबणार आहे. बघा प्रयोग करून. काय करायचं? तेच तर सांगणार आहे आजच्या एपिसोडमध्ये.

हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

Pod Engine is not affiliated with, endorsed by, or officially connected with any of the podcasts displayed on this platform. We operate independently as a podcast discovery and analytics service.
All podcast artwork, thumbnails, and content displayed on this page are the property of their respective owners and are protected by applicable copyright laws. This includes, but is not limited to, podcast cover art, episode artwork, show descriptions, episode titles, transcripts, audio snippets, and any other content originating from the podcast creators or their licensors.
We display this content under fair use principles and/or implied license for the purpose of podcast discovery, information, and commentary. We make no claim of ownership over any podcast content, artwork, or related materials shown on this platform. All trademarks, service marks, and trade names are the property of their respective owners.
While we strive to ensure all content usage is properly authorized, if you are a rights holder and believe your content is being used inappropriately or without proper authorization, please contact us immediately at [email protected] for prompt review and appropriate action, which may include content removal or proper attribution.
By accessing and using this platform, you acknowledge and agree to respect all applicable copyright laws and intellectual property rights of content owners. Any unauthorized reproduction, distribution, or commercial use of the content displayed on this platform is strictly prohibited.